३ पुस्तके संच
₹299.00
+ Free Shippingया विशेष संचामध्ये –
🐘 गणू बाप्पा – 24 पाने | 9 सुंदर कथा भगवान गणेशांवर आधारित
🦚 बालकृष्ण – 24 पाने | 9 रंजक कथा* लहान कृष्णाच्या गमतीजमतींवर आधारित
💪 वीर हनुमान – 24 पाने | 8 प्रेरणादायी कथा हनुमानाच्या पराक्रमावर आधारित
Details info –
🌼 आपल्या मुलांना देऊया भारतीय संस्कृती आणि संस्कारांची ओळख!
🌼 च्याव म्याव प्रकाशन लहान मुलांसाठी खास तयार केलेला ३ सुंदर पुस्तकांचा संच घेऊन आले आहे. या पुस्तकांमधील गोड आणि अर्थपूर्ण कथा मुलांना भारतीय संस्कृती, भक्तीभाव आणि चांगल्या संस्कारांची ओळख करून देतात. सोप्या भाषेत लिहिलेल्या छोट्या कथांमुळे आणि आकर्षक रंगीत चित्रांमुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण होते. या कथा मनोरंजनासोबतच संस्कार आणि प्रेरणा देणाऱ्या आहेत.
📚 या विशेष संचामध्ये –
🐘 गणू बाप्पा – 24 पाने | 9 सुंदर कथा भगवान गणेशांवर आधारित
🦚 बालकृष्ण – 24 पाने | 9 रंजक कथा* लहान कृष्णाच्या गमतीजमतींवर आधारित
💪 वीर हनुमान – 24 पाने | 8 प्रेरणादायी कथा हनुमानाच्या पराक्रमावर आधारित
✨ एकूण 3 पुस्तके आणि 26 सुंदर कथा प्रत्येक कथा लहान, गोड आणि अर्थपूर्ण असून त्यातून मुलांना धैर्य, भक्ती, प्रामाणिकपणा आणि चांगल्या सवयी शिकायला मिळतात.
🌟 पुस्तकांची खास वैशिष्ट्ये
🎨 सुंदर रंगीत चित्रे मुलांना वाचन अधिक मजेदार आणि आकर्षक वाटते.
📖 लहान आणि अर्थपूर्ण कथा Bedtime stories आणि रोजच्या वाचनासाठी उत्तम.
👶 मुलांना समजेल अशी सोपी भाषा लहान मुलांनाही सहज समजेल अशी मांडणी.
🌱 संस्कारमूल्यांनी भरलेले कथानक मुलांना चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचार शिकवते. भारतीय संस्कृतीची ओळख गणेश, कृष्ण आणि हनुमान यांसारख्या प्रिय देवतांच्या कथा.
📦 प्रॉडक्ट माहिती
📚 एकूण पुस्तके : 3
📄 प्रत्येक पुस्तक : 24 पाने
📖 एकूण कथा : 26 कथा
📑 आतील पाने : 90 GSM Premium Paper
🖼 कव्हर : 210 GSM Art Paper ⚖
️ संच वजन : 240 gm
🌐 भाषा : मराठी
| Weight | 240 g |
|---|---|
| Dimensions | 25 × 18 × 210 cm |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.





Reviews
There are no reviews yet.