नोटिफिकेशन :

साप्ताहिक करवीर नगरी यांचे च्याव म्याव मासिक. सर्व सभासद / वाचक यांना कळवण्यात येते कि च्याव म्याव प्रकाशन, कोल्हापूर चे खाली दिलेले हे अधिकृत नंबर असून मासिक बद्दल माहिती किंवा सभासद नोंदणी संबंधित याच नंबर किंवा आमच्या वेबसाईट ला व्हिसिट / संपर्क करावा. Www.chyavmyav.com 9881914748 9112037676 9049404477 9011030510 9112698511 9011024050 | पालकांच्या आग्रहास्तव ५-१६ वयोगटातील मुलांच्या साठी आम्ही घेऊन येत आहोत एक खास पुस्तक ......शौर्यगाथा

थोडक्यात आमच्याबद्दल

कोल्हापुरातील नामांकित "साप्ताहिक करवीरनगरी" सन २०१७ पासून निस्वार्थी आपले कर्तव्य पार पाडत आहे. गेली ७ वर्षे आम्ही आपल्या सेवेत आहोत. यातूनच सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व हित लक्षात ठेवून समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत..

आपले हॅप्पी मेंबर

0+

एकूण जिल्हे

0

एकूण डिस्ट्रिब्यूटर्स

0

 "च्याव-म्याव " च्या आपल्या मासिका बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया 

आजच्या मोबाईल सारख्या प्रलोभानांपासून मुलांना दूर ठेवणं थोड अवघड वाटत पण अश्या प्रकारच्या प्रकशनांमुळे मुलांना थोडा फार वेगळा अनुभव आणि वेगळं जग अनुभवायला मिळतंय त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🎉

कमोदिनी काकडे

Book Delivery Service Has Been a Game-changer for Our Family! The Books Arrive Right on Time, Beautifully Packaged, and Carefully Curated for My Child’s Age and Interests. The Variety of Stories Keeps My Little One Engaged and Excited for Reading Time. It’s Like Receiving a Personalized Gift Every Month, and We’ve Discovered So Many New Favorite Authors.

Namdev Magar

माझी नात, नुरवी, तिच्या करता ही पुस्तकं मागवली. योगायोगाने त्याच दिवशी मी तिच्या कडे रहायला गेलो होतो. तिला पुस्तकं बघून खूप आनंद झाला. सगळ्या गोष्टी आबा सांगेल असं तिच्या आईला म्हणाली. सगळ्या गोष्टी, ससोबाचं गाणं, अरंगळी-मरंगळी पुन्हा पुन्हा वाचायला लावले. खूप छान उपक्रम. नक्कीच लहान मुलांना चांगले विचार देईल आणि स्क्रीन टाईम कमी होईल. यात माझ्या मते दोन्ही कडच्या आबा-आजींनी प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद आणि🙏🙏🙏

संजय सबनवीस, बावधन, पुणे

लहान मुलांना मोबाईल, टीव्ही, यापासून दूर ठेवण्याचे एक प्रभावी मार्ग म्हणजे च्याव म्याव ची पुस्तके.
यामध्ये ज्ञान वाढवणारे तसेच रंगीबिरंगी चित्रे असल्याने मुलांना खूप आवडते. अतिशय वाचनीय, प्रभावी, मनोरंजक आहेत ही सर्व पुस्तके.
धन्यवाद

शुभम कुलकर्णी

चिमुकल्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी फार च सुंदर मासिक आहे... ज्ञान, माहिती, मनोरंजनाचा खजिना च मुलांसाठी खुला केला, असं वाटावं, इतकं सुंदर आहे.
मुलांच्या बुद्धीचे टॉनिक.. Screen पासून लांब ठेवायला नक्की मदत करेल, अशी आशा वाटते 😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

डॉ. रूपाली कुलकर्णी

Khup Chan Pustak Ahet .mazya Balala Khup Awadatat Mi 2 Sanch Magvalit Donhi Khup Chan Ahet Maulana Sanskar Bodh Ani Apla Etihas Kalto Ahe Ajun Kay Havay..thank You Chyav Myav Prakashan

Rohini Warkhade

It's kaleidoscope for kids.
Variety of literature with colors & multiple ideas for budding brains of kids. They remain occupied& forget TV/mobile. Bonanza is night time story time while sleeping.
Good innovative publications.

Dr.Prajakta Patil