सर्व सभासद व वाचकांना कळविण्यात येते की च्याव म्याव प्रकाशन, कोल्हापूर चे खालील नंबर हे अधिकृत संपर्क क्रमांक आहेत.मासिकांविषयी माहिती, सभासद नोंदणी किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी कृपया याच नंबरवर संपर्क साधावा किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्यावी.🌐 www.chyavmyav.com