वार्षिक सभासदत्व
₹1,100.00
+ Free Shippingप्रत्येक महिन्याला एक असे वर्षभर १२
🌟 4–10 वयोगटातील च्याव म्याव मासिकामध्ये काय असतं? 🌟
📚 मजेदार गोष्टी
च्याव-म्यावच्या धमाल गोष्टी, बोधकथा आणि प्रेरणादायी कथा.
👑 छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा
इतिहास, शौर्य आणि संस्कार शिकवणाऱ्या सोप्या कथा.
🧠 Brain Development Activities
Puzzle, Spot the Difference, Maze, Quiz, Logic Games आणि विचारशक्ती वाढवणारे उपक्रम.
🎨 Drawing & Coloring Activities
चित्र रंगवा, creative drawing आणि कल्पनाशक्ती वाढवणारे pages.
✍️ लेखन व भाषा विकास
मराठी-इंग्रजी शब्द, छोटे वाक्य, अक्षर ओळख आणि भाषा सुधारणा.
🌍 सामान्य ज्ञान (GK)
प्राणी, पक्षी, विज्ञान, सण-उत्सव आणि नवीन माहिती.
🌼 संस्कार आणि बोध
चांगल्या सवयी, शिस्त, आदर आणि नैतिक मूल्ये शिकवणारे विषय.
🎯 प्रत्येक महिन्याला नवीन थीम
उदा. पावसाळा, सण, निसर्ग, विज्ञान, शिवाजी महाराज, प्राणीविश्व इ.
👨👩👧 पालकांसाठी उपयोगी लेख
Mobile addiction, parenting tips आणि मुलांच्या विकासासाठी मार्गदर्शन.
📵 मोबाईल टाइम कमी करून वाचनाची आवड वाढवणारे मासिक! 📖❤️
प्रॉडक्ट माहिती
प्रत्येक पुस्तक : 24 पाने
आतील पाने : 90 GSM Premium Paper
कव्हर : 210 GSM Art Paper
️ संच वजन : 240 gm
भाषा : मराठी
Only logged in customers who have purchased this product may leave a review.



Reviews
There are no reviews yet.