२ पुस्तके संच
₹250.00
+ Free Shipping
च्याव म्याव प्रकाशन घेऊन येत आहे.
1 ते 3 वयोगटातील मुलांसाठी खास पुस्तके –
गाणी 🎶, गोष्टी 📖 आणि अक्टिव्हिटीसुद्धा! 🎨
📘 पुस्तक १: इथं इथं बस रे मोरा (४४ पाने)
📗 पुस्तक २: च्याव म्यावच्या गोष्टी (४४ पाने)
📘 पुस्तक १ : इथं इथं बस रे मोरा (४४ पाने)
👉 या पुस्तकात लहान मुलांना आवडतील अशी
✔️ खूप सारी बडबड गाणी
✔️ सोप्या, गोड गोष्टी
✔️ चित्रांच्या माध्यमातून शिकण्याचा आनंद
🎵 वाचनाची गोडी + भाषिक विकासासाठी उपयुक्त
📗 पुस्तक २ : च्याव म्यावच्या गोष्टी (४४ पाने)
👉 या पुस्तकात
✔️ मजेदार व बोधपर गोष्टी
✔️ मेंदूचा विकास करणाऱ्या अनेक अॅक्टिव्हिटी
✔️ विचारशक्ती, निरीक्षण आणि कल्पनाशक्ती वाढवणारे उपक्रम
🧠 Brain Development साठी खास डिझाईन केलेले पुस्तक
आकार: लांबी 25 cm × रुंदी 18 cm
कव्हर: 210 GSM (मजबूत आणि टिकाऊ)
पाने: 80 GSM (उच्च गुणवत्ता)
वजन: 240 ग्रॅम
प्रकार: पूर्णपणे रंगीत पुस्तके
| Weight | 240 g |
|---|---|
| Dimensions | 25 × 18 × 210 cm |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.






Reviews
There are no reviews yet.