४ पुस्तके संच
₹250.00
+ Free Shipping1-3 वर्षाच्या मुलांच्या साठी गोष्टी, बडबड गीते,मॅजिक बुकसह,चित्रांचा खजिना
एकूण पुस्तके 4 (रंगीत)
गोष्टींच्या गावात (पाने 24)
अवती भवती (पाने 24)
चित्र रंगवा (पाने 24)
मॅजिक बुक (पाने 12)
मुलांना करून देऊया पुस्तकाची ओळख
📚 मुलांसाठी खास 4 पुस्तकांचा आकर्षक संच 🎨 short –
✅ गोष्टींच्या गावात (24 पाने)
छान छान गोष्टी आणि गाणी – मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारे
✅ अवती भवती (24 पाने)
चित्र ओळखा, महिने शिका आणि आजूबाजूच्या गोष्टी समजून घ्या
✅ चित्र रंगवा (24 पाने)
रंग भरण्यासाठी अनेक सुंदर चित्रे – मुलांची क्रिएटिविटी वाढवणारे
✅ मॅजिक बुक (12 पाने)
Sketch pen ने लिहा आणि ओल्या कापडाने पुसा – पुन्हा पुन्हा वापरता येणारे खास पुस्तक .. discerption उत्पादनाची माहिती
📏 आकार: लांबी 25 cm × रुंदी 18 cm
📄 कव्हर: 210 GSM (मजबूत आणि टिकाऊ)
📃 पाने: 80 GSM (उच्च गुणवत्ता)
⚖️ वजन: 240 ग्रॅम
🎨 प्रकार: पूर्णपणे रंगीत पुस्तके
| Weight | 240 g |
|---|---|
| Dimensions | 25 × 18 × 210 cm |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.








Reviews
There are no reviews yet.