गॅलरी

आमचे काही खास फोटो

DSC06450

डिजिटल युगात मुलांना वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने 'च्याव -म्याव प्रकाशन गेली 3 वर्षे कार्यरत आहे. प्रकाशनाकडून वय वर्षे १ ते ३ या वयोगटासाठी निर्मित चार पुस्तकांच्या संचाचा प्रकाशन सोहळा मा. श्री. राजेश क्षीरसागर दादा (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ) यांच्या शुभहस्ते पार पडला. 🙏
स्थळ : च्याव-म्याव प्रकाशन*, पहिला मजला, महालक्ष्मी हाइट्स, काळाइमाम तालीम समोर, शनिवार पेठ कोल्हापूर ४१६००२.

WhatsApp Image 2023 09 26 At 7.58.13 PM

२७/०८/२०२१ रोजी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूर) याच्या हस्ते मासिक चे प्रकाशन झाले,या वेळी मा.संपादक रोहन तुरंबेकर ,ओंकार जमदाडे ,विजय पंजे ,ह्रिषीकेष जठार आणि राहुल माने आदी उपस्थित होते.

WhatsApp Image 2023 09 26 At 8.05.38 PM

सा.करवीर नगरी यांचे च्याव म्याव मासिक चा दुसरा वर्धापनदिन २५-८-२०२३ रोजी मा.ऋतुराज राजेश क्षीरसागर,कोल्हापूर मधील लहान मुलांचे प्रसिद्ध मा.डॉ. विजय माळी आणि डॉ. स्नेहल माळी, आणि लातूर ग्रामीण चे. RTO मा. बजरंग कोरवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि संकेत स्थळाचे चे उदघाट्न आणि वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला .

WhatsApp Image 2023 09 26 At 8.07.01 PM

च्याव-म्याव प्रकाशन टीम 

डावीकडून वैशाली पोवार ,तेजल शहा ,नम्रता पाटील ,रेश्मा नागावकर ,संपादक रोहन तुरंबेकर ,श्वेता साळोखे ,विजय पंजे आणि प्रसाद वळिवडेकर .

WhatsApp Image 2023 09 26 At 8.13.34 PM 1 Scaled

च्याव म्याव मासिक ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरवण्यात आले.

WhatsApp Image 2023 09 26 At 8.13.34 PM

च्याव म्याव मासिक ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरवण्यात आले.