आमचे काही खास फोटो
डिजिटल युगात मुलांना वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने 'च्याव -म्याव प्रकाशन गेली 3 वर्षे कार्यरत आहे. प्रकाशनाकडून वय वर्षे १ ते ३ या वयोगटासाठी निर्मित चार पुस्तकांच्या संचाचा प्रकाशन सोहळा मा. श्री. राजेश क्षीरसागर दादा (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ) यांच्या शुभहस्ते पार पडला. 🙏
स्थळ : च्याव-म्याव प्रकाशन*, पहिला मजला, महालक्ष्मी हाइट्स, काळाइमाम तालीम समोर, शनिवार पेठ कोल्हापूर ४१६००२.
२७/०८/२०२१ रोजी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूर) याच्या हस्ते मासिक चे प्रकाशन झाले,या वेळी मा.संपादक रोहन तुरंबेकर ,ओंकार जमदाडे ,विजय पंजे ,ह्रिषीकेष जठार आणि राहुल माने आदी उपस्थित होते.
सा.करवीर नगरी यांचे च्याव म्याव मासिक चा दुसरा वर्धापनदिन २५-८-२०२३ रोजी मा.ऋतुराज राजेश क्षीरसागर,कोल्हापूर मधील लहान मुलांचे प्रसिद्ध मा.डॉ. विजय माळी आणि डॉ. स्नेहल माळी, आणि लातूर ग्रामीण चे. RTO मा. बजरंग कोरवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि संकेत स्थळाचे चे उदघाट्न आणि वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला .
च्याव म्याव मासिक ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरवण्यात आले.
च्याव म्याव मासिक ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरवण्यात आले.