Posts by admin
जबाबदारी
प्रत्येकाच्या आयुष्यात पालकत्व ही फार मोठी जबाबदारी असते. लहानपणी मुलांना तुम्ही जी वागणूक आणि जे संस्कार देता मुलं त्याचं अनुकरण करून तसेच वागतात. काही मुलं प्रत्येक परिस्थितीशी, वातावरणाशी अगदी सहज जुळवून घेतात. तर, याऊलट काही मुलं फार हट्टी आणि मूडी होण्यामागे खरेतर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घरात जर सकारात्मक वातावरण नसेल तर…
Read More