-नियम व अटी -

  • प्रत्येक महिन्याला एक मासिक तर पूर्ण वर्षभरात ऐकून 12 मासिक

  • जर काही कारणाने पत्ता बदलला तर नवित पत्ता कळविणे ही सभासदाची जाबाबदारी राहील

  • एक वर्ष संपल्यानंतर पुन्हा वार्षिक फी भरून मासिक Renewal करू शकता.

  • जर काही कारणाने मासिक परत आले तर पुढच्या महिन्यात नविन मासिक बरोबर जुने मासिक पाठवून देण्यात येईल.

  • सभासद नोंदणी झालेल्या महिन्यात, मागचे 3 मासिक आणि चालु असलेल्या महिन्याचे असे चार मासिक एकत्र येतील (उदा ऑक्टोबर महिन्यात नोंदणी केली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे चार मासिक) आणि पुढच्या महिन्या पासून प्रत्येकी एक मासिक .

  • सभासदानी आपले पुर्ण नाव, सविस्तर पत्ता देणे बंधनकारक राहील.

  • मुलांनी लिहलेले लेख, गीत , चित्रे, Activity आम्हाला पाठवू शकता आम्ही ते मासिक  आमच्या Facebook Page / Instagram | Website वर प्रकाशित करू.

  • जर डिलिव्हरी लोकेशन ला पोस्ट / कुरियर ची सेवा नसेल किंवा डिलिव्हरी मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर या परिस्थिती मध्ये सभासदांना पैसे परत केले जातील.

  • अधिक माहिती साठी कॉल करा - 9881914748